होलार समाज सामाजीक संस्थेच्या वतीने मोफत क्लासेस सुरू वस्तीतील गरजू विद्यार्थासाठी. 8 वि ते. 12 वीच्या विद्यार्थाना बेसिक इंगलिश ग्रामर वर्ग शिकवणी मराठी आणि इंग्लिश मिडियमचे क्लासेस फ्री. दररोज सायंकाळी ठिक 6 ते 9 या वेळेत शिकवले जातात संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहेत तसेच वस्तीतील गरजू विद्यार्थासाठी विनामूल्य क्लासेस नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे अशा गरजू मुला -मुलीनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून संस्थेला भेट देऊन प्रवेश निशिचत करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यानी केले आहे होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्था सर्व आधिकारी आणि पदाधिकारी व आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव आयवळे पुणे मो 7972140451/ 9764969074
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...