https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण बार्टी पुणे महाराष्ट्र शासन व होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या स्व॑युक्त विद्यमाने होलार समाजाचे प्रेरणास्थान भगवान हारीबा जावीर गुरुजी व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव यांच्या अथक प्रयत्नामुळे इतिहासात प्रथमच नाशिक प्रशासिक विभागातील पाच जिल्हे, धुळे, नंदुरबार, जळगाव ,अहमदनगर, या जिल्ह्यातील वंचित होलार समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी एक दिवशीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे .दिनांक 26/ 9/ 2023 ्रोजी सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजून ३० मी.या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण नाशिक या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक,या कार्यशाळेमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थ यांना महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ची प्रक्रिया अडचणी या विषयावर मार्गदर्शन जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र साठी प्रक्रिया मार्गदर्शन तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजना बार्टीच्या योजना या विषयावर मार्गदर्शक करण्यासाठी विविध संबंधित विभागांना आमंत्रित करण्यात आले आहे तरी आपण नाशिक प्रशासिक विभागातील पाच जिल्ह्यातील होलार समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव अर्जुन खांडेकर व जगन्नाथ पारसे साहेब यांनी केले आहे.आपला विश्वासूतुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव आयवळे पुणे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...