*सह्याद्री फार्मस्- टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्र* यांच्या मार्फत ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित युवक व युवतींसाठी विविध क्षेत्रात मोफत प्रशिक्षण व नोकरीसंधी देण्यात येत आहे तरी आपल्या भागातील सुशिक्षित युवक युवतींकडून खालील लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.*पात्रता*शिक्षण - १० वी ते पदवीधरवय - १८ ते ३५*उपलब्ध क्षेत्र*१. नर्सिंग असिस्टंट२. सोलार३.AC टेक्निशियन ४. असिस्टंट इलेक्ट्रिशियन ५. रिटेल*सदर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवार खाजगी नोकरीस पात्र होईल**अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*https://forms.gle/VjgmVAdtA6M84dsbA*अधिक माहिती साठी संपर्क*:86984112889284651041*प्रशिक्षण केंद्र पत्ता*-सह्याद्री फार्मस्, सर्वे नं. ३१४/१, ३१४/२, मु. पो. मोहाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक, ४२२२०६
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...