प्रति.
मा. महासंचालक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन बार्टी पुणे.
विषय: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमानी योजनेअंतर्गत होलार समाजातील भूमीहीन शेतमजुरांना जमीन उपलब्ध करून देण्याबाबत.
होलार समाज सामाजिक संस्थेकडे अर्ज पाठवावेत आम्ही प्रामाणिकपणे पाठपुरावा करत आहोत याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी.
अर्ज मिळवण्यासाठी येथे दाबा.
क्लिक करा
आपला विश्वासू
तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे.