होलार समाज हा अनुसूचित जाती प्रवर्गातील अत्यंत मागासलेला समाज असून या समाजातील शैक्षणिक प्रगती अजूनही पुरेशी झालेली नाही व होलार समाजाचे सामाजिक आर्थिक व शैक्षणिक हे संस्थेचे उद्दिष्ट असून या सुवर्ण जयंती वर्षात संस्थेने शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे समाजाच्या मागण्यानुसार आपल्या जिल्हा तालुका गाव पातळीवर समाज मंदिरामध्ये वाचनालय अभ्यासिका यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा व पुस्तके यांची उपलब्ध करून देण्यात येईल जा जा गावांमध्ये समाज मंदिर आहे त्या ठिकाणी वाचनालय अभ्यासिका ग्रंथालय उपलब्ध करून दिले जातील संस्थेची संपर्क साधाआपला विश्वासू तुमची आमची हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे मो .९७६४९६९०७४
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...