मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.(बार्टी) यांच्या मार्फत घेण्यात आलेली BARTI-Pre MPSC-State Services Exam Training Program CET- 2023-24 ही परीक्षा दिनांक:-17/09/2023 रोजी दिली होती.व Exam Result 25/10/2023 रोजी लागला.त्यामध्ये आमचे नाव आले नाही कारण ही तसेच आहे. आम्ही स्पर्धेमध्ये कमी मार्क असल्याने माझे नाव फायनल लिस्टमध्ये आले नाही असे अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला बार्टीमध्ये प्रवेश मिळवून द्यावा अशी विनंती केली होती दिनांक 1/11/2023 रोजी त्या अनुषंगानेनामदेवराव आयवळे अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था पुणे यांनी.सुनील वारे सर महासंचालक डॉ .बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे यांच्याकडे 10 विद्यार्थीची नावाची शिफारस संस्थेच्या पत्राने बार्टी कार्यालयकडे केली साहेबांनी क्षणाचाही विल्यम न करता ताबडतोब होलर समाजाचे विद्यार्थी घेण्याचे आदेश देण्यात आले त्यांचे मनापासून आभारी आहोत धन्यवाद आपला विश्वास तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts