होलार समाज सामाजिक संस्था पुणे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य रजि नं.एफ 53452/2023 विशेष सर्वसाधारण सभा दि. 5 /11./ 2023 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपती नगर बिबेवाडी पुणे येथे संपन्न होत असताना खालील विषयावर चर्चा करण्यात आली सभेचे अध्यक्ष श्री भगवान हरीबा जावीर गुरुजी यांनी भूषवले तर खालील विषयावर चर्चा करण्यात आली .विषय:- ठराव नं. क्र.40 गाव पातळीवर समाज मंदिरामध्ये ग्रंथालय अभिषेक वाचनालय सुरू करण्यात येणार संस्थेकडे संपर्क साधावा. संत रोहिदास चर्मोउद्योग महामंडळाकडे व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळण्याकरिता समाज बांधवांनी जास्तीत जास्त अर्ज महामंडळाकडे करण्यात यावे जातीचे दाखले व जात पडताळणी दाखले मिळण्याकरिता होणारी अडचणी बाबत संस्थेकडे संपर्क साधावा आम्ही तुम्हाला मदत करूस्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी बार्टीच्या वेबसाईटला सतत भेट द्यावी कारण सर्व माहिती मिळेल. काही अडचणी आल्यास संस्थेकडे संपर्क साधावा. होलार समाज हा अनुसूचित जाती प्रवर्गातील अत्यंत मागासलेला समाज असून या समाजातील शैक्षणिक प्रगती अजूनही पुरेशी झालेली नाही. संस्था शिक्षणाकडे लक्ष देणार.ह्या सर्वांनुमते मान्यता देण्यात आलेले आहेत . त्यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.आपला विश्वासूतुमच्या हक्काचा माणूसश्री नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे .संपर्क नंबर 97 64 96 90 74
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...