संत रोहिदास चर्मोउद्योग विकास महामंडळाची नियोजन बैठक.होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अथक प्रयत्नानेसोलापूर येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व संस्कृतीक न्याय भवन, 2 मजला, शासकीय विश्रामग्रहाच्या मागे शोभानगर सोलापूर येथे दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी वेळ दुपारी ठीक 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.संत रोहिदास चर्मोउद्योग महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती व महामंडळाचे अंतर्गत होलार समाजातील गरजू लाभार्थ्यांच्या समक्ष सोडवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील कोल्हार समाजातील ज्या नागरिकांना संत रोहिदास विकास महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे अशा प्रकारचे आव्हान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळे व भगवान हरिबा जावीर गुरुजी व अर्जुन खांडेकर व जगन्नाथ पारसे यांनी केली आहे.आपला विश्वासतुमच्या आमच्या हक्काचा माणूसनामदेवराव श्रीरंग आयवळे संपर्क ९७ ६४ ९६ ९०७४
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...