महाराष्ट्रातील तमाम होलार बंधू आणि बहिणींना अतिशय नम्रपणे आवाहन करण्यात येते की आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून ते आज अखेर होलार समाजाचा एक ही प्रश्न सुटलेला नाही त्याला अनेक कारणे असूशक्ततात. परंतु होलार समाजाचे प्रेरणास्थान श्री भगवान हरीबा जावीर गुरुजी व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अथक प्रयत्नामुळे होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेली नोंद व त्यामुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता होत असलेल्या अडचणी गेली अनेक वर्षे पासून भेडसावत आहेत त्या सोडविल्या जातील संस्थेसी संपर्क साधावा परंतु आपण स्वतः जिल्ह्याच्या ठिकाणी प्रोसेस करावी न दाखला मिळाल्यास जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची प्रत पावती संस्थेला पाठवावी कारण आम्ही अपर जिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख प्रशिक्षण विभाग, बार्टी पुणे व सहा. आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद गट विकास अधिकारी व उपविभागी अधिकारी व तहसीलदार महसूल विभाग यांच्याशी समन्वय साधून आपले प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे याची नोंद समाज बांधवांनी द्यावी होलार समाज सामाजिक संस्था पुणे आपला विश्वासू नामदेवराव श्रीरगअयवळे संपर्क नंबर 97 64 96 90 74 या नंबर वर संपर्क साधावा
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...