होलार समाज सामाजिक संस्था पुणे या संस्थेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने निवडणूक जाहीर. संस्थेचे कार्यकारी मंडळाचे निवडणुकीचे नियम. कार्यकारी मंडळाची निवड पाच वर्षांनी घेतली जाते संस्थेला पाच वर्षे पूर्ण कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार ,नियमानुसार बदल करण्यात येणार आहेत इच्छुक सदस्यांनी 30 मार्च 2024 पर्यंत आपले अर्ज संस्थेच्या नावाने पाठवावे नियम क्रमांक 4,6,10,11 चे अनुसर सर्वसाधारण सभेत विचार करण्यात येईल कार्यकारी मंडळाची निवड झाल्यावर पहिल्या 7 दिवसानंतर अध्यक्षाच्या सहमतीने कार्यकारी मंडळांची पहिली सभा घेण्यात येईल कार्यकारी मंडळाचे निवडणुकीस मान्यता देऊन हे कार्यकारी मंडळ कामकाजाला सुरुवात करेल निवडणुकीची पद्धत गुप्त मतदान पद्धतीने किंवा *पदाधिकाऱ्यांच्या बहुमताने केली जाईल याची सर्व कार्यकारी मंडळांनी* नोंद घ्यावी असे आव्हान संस्थेचे सचिव अर्जुन खांडेकर यांनी केले आहे आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे.
Featured Post

About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...