होलार समाज सामाजिक संस्था, पुणे अंतर्गत चालवलेल्या स्पर्धा परीक्षा दत्तक योजनेतुन आपले शिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी श्री. आकाश रावसाहेब भजनावळे याने नुकतीच झालेल्या GAT बसE परीक्षेत यश संपादन केले होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे गरजू हुशार विद्यार्थी दत्तक योजनेतुन लोकसहभागातून विद्यार्थ्यांची पुणे येथे राहण्याची जेवणाची मोफत सोय तसेच विद्यार्थी सक्षमपणे व आत्मविश्वासपूर्वक सामोरे जाता यावे व त्यांचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास व्हावा या दृष्टिकोनाने संस्थेचा पहिला विद्यार्थी आकाश रावसाहेब भजनावळे आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...