जागतिक महिला दिनानिमित्त दि.7/3/2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या लेक लाडकी या सरकारी योजना बाबत महिलांना मार्गदर्शन करताना नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. बोलत होते की लेक लाडकी. माझी मुलगी करेल माझी स्वप्न साकार. लाभार्थी तसेच 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपलल्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना लागू केवळ 2 आपल्यापर्यंत लागू महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुंबई उपनगर महाराष्ट्र राज्य सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जासाठी आपल्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रात संपर्क साधावा त्यावेळी अंगणवाडीच्या सेविका गोगावले मॅडम व त्यांचे सहकारी तसेच गणपत नगर बिबेवाडी पुणे येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...