विषय :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ माहितीपत्रक पन्नास हजार ते 50 लाखापर्यंत सवलतीच्या दराने कर्ज दिले जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणारी होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना 8 मार्च 2019 रोजी करण्यात आली. अनुसूचित जातीतील वंचित होलार इ. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी संस्थेमार्फत विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करते तसेच योग्य मार्गदर्शन करते. संस्थेच्या वेबसाईटला 44 हजार पेक्षा जास्त प्रेक्षकानी दिली भेट 5 पाच हजार पेक्षा जास्त सभासदांच्या जोरावर मागील पाच वर्षापासून कार्यरत असलेल्यांचा मागोवा घेताना मला अतिशय आनंद होत आहे या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. ही वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचे आहे. अधिक माहितीसाठी संस्थेची वेबसाईट होलार समाज सामाजिक संस्था या वेबसाईटला भेट द्या. *https://holarsamajssp.blogspot.com/* *https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/* आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे.
Featured Post

About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...