संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित मार्फत करण्यात येण्यासारखे व्यवसाय- १ रिक्षा, २ चर्मोद्योग, ३ मिनीडोअर ४ रिक्षा -टेम्पो,४जिप,५ ट्रॅक्टर, ६ मिनी ट्रॅक्टर ७ कापड दुकान,८ किराणा दुकान,९ जनरल स्टोअर्स, १० सौंदर्य प्रसाधने, ११ ब्युटी पार्लर, १२ दवाखाना, १३ औषधाचे दुकान, १४ उपहारगृह, १५ टेलरिंग फार्म, १६ रेडीमेड गारमेंट, १७ हार्डवेअर, १८ वीट निर्मिती, १९ इलेक्ट्रिक दुकान, इतक्या दिवस याशिवाय इतर व्यवसाय ज्या व्यवसायापासून उत्पादन मिळेल अशा सर्व कायदेशीर व्यवसायासाठी लाभार्थी त्यांच्या पसंतीप्रमाणे कोणत्याही व्यवसायासाठी अर्ज करू शकतो.
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...