मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

सन्माननीय विकास बेगडे पाटील संस्थापक व चेअरमन बालाजी डेव्हलपर्स महागणपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मी एक शेअर होल्डर आहे .सौ. रुक्मिणी नामदेव आयवळे सर्वे नंबर 634 गणपत नगर बिबेवाडी पुणे 37 वय वर्ष 65 आज पर्यंतचा अनुभव पाहता सर आपण लहान वयात संस्थेचा विकास मनोमन बिबवून उत्कृष्टकडे वाटचाल करीत आहात हे ग्राहकाप्रती अभिमानस्पद आहे. महागणपती मल्टीस्टेट कार्यरत सर्व शाखांच्या माध्यमातून बँकेचे सभासद शेर होल्डर बँक मॅनेजर व पदाधिकारी कर्मचारी यांना रत्नागिरी हापूस आंबा एक पेटी आपण देत आहात आंबा महोत्सव साजरा करत आहात त्याबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा भोसरी शाखेमध्ये आलेला अनुभव हसत मुखाने स्वागत व आदार तिथे अनुभवले भोसरी शाखेच्या प्रमुख सारिका मॅडम यांनी सन्मानाने आंबे देऊन स्वागत केले तसेच ज्यावेळेस सरांची मदत हवी असते ताबडतोब ते मदतीसाठी हजर असतात त्यांच्या स्वभाव हा भावनिक आहे कोणालाही मदत करण्याची त्यांची भावना असते . अनेक अपयशाचा सामना त्यांनी आयुष्यात केला आहे आज ते व्यवसायिक आहे. व्यवसायात सुद्धा चढउतार येत आहेत तरीसुद्धा लढत आहेत. लढवय्या आहे सर बोलत आहेत ज्यावेळेस तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा आवाज द्या मी नेहमी तयार असेलच तसेच मी रुक्मिणी आयवळे एकच मागणी ईश्वराकडे करते की श्री विकास बेगडे पाटील तुमच्या कष्टाचे व्हावे चांदणे, शेवटी एवढेच सांगेन सर तुम्हाला आयुष्यात खूप खूप यश मिळो तुमच्या नावाचा डंका जगात घुमूदे हे सर्व सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा एक शेर होल्डर रुक्मिणी आयवळे.बिबवेवाडी पुणे.



 

Featured Post

https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे शासकीय निवासी शाळा मुलांचे व मुलींचे सांगली जिल्ह्यातील वस्तीगृहामध्ये अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मोफत निवासी सोय उपलब्ध करून देण्यात येते. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विद्यार्थ्यांना वस्तीग्रह मध्ये ऍडमिशन घ्यायचे असतील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तालुक्यातील वस्तीग्रह मध्ये 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश घेण्याबाबत ची मुदत देण्यात आली आहे. तरी कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना तालुक्यातील वस्तीग्रह मध्ये व ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा पालकांनाही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन निवासी शाळा या ठिकाणी विनामूल्य मोफत प्रवेश करण्यात येणार आहे . तरी आपल्या समाजातील असे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना वस्तीग्रह मध्ये किंवा निवासी शाळांमध्ये ऍडमिशन घेण्याकरिता काही अडचण आल्यास संस्थेची संपर्क साधावा. संस्था आपणास त्या त्या तालुक्यातील वस्तीग्रह अध्यक्षांना व निवासी शाळेच्या मुख्याध्यापकाना संपर्क साधून ऍडमिशन मिळवून देण्यास मदत करेल सर्वाधिक चर्चेत असणारी संस्था 58 हजाराहून जास्त प्रेक्षकांनी वेबसाईटला दीली भेट. 6.हजार 430 पेक्षा जास्त सभासदा पर्यंत पोहोचलेली संस्था. अधिक माहितीसाठी संस्थेची स्वतंत्र वेबसाईट होलार समाज सामाजिक संस्था या वेबसाईटला भेट द्यावी एक स्वतंत्र यु ट्यूब चॅनल आहे, - होलार समाज एस एस पी.या चॅनेलला भेट द्या https://www.youtube.com/@holarsamajssp आपला विश्वासू तुमच्या हक्काचा माणूस नामदेवराव आयवळे पुणे 7972140451

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts