श्री.नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे शिष्टमंडळ यांनी दि. 16 /5 / 2024 रोजी प्रत्यक्ष मा. सुहास दिवसे जिल्हा अधिकारी पुणे कार्यालयात भेट घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रिय दरम्याने पुणे शहरातील मतदार यादीमध्ये चुका आढळल्या त्याची तात्काळ चौकशी करून त्वरित दुरुस्त करण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिले होते त्या अनुषंगाने साहेबांनी ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले त्याबद्दल धन्यवाद.
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...