मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

तमाम महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद वाटतो की होलार समाजाच्या इतिहासात प्रथम महाराष्ट्रातून होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेष विभागीय कार्यशाळा घेतल्या जात आहेत. मा. सुनीलजी वारे सर महासंचालक बार्टी पुणे यांच्या आदेशाने श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्थेच्या सर्व टीमच्या अथक प्रयत्नातून. प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितमध्ये संपन्न होणार आहे तरी राज्यातील होलार समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने या एक दिवशीय कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे. महाराष्ट्रातील होलार समाजांचा विकास साधण्यासाठी जात प्रमाणपत्र महत्त्वाचे. त्यामध्ये युवकांना उद्योजकात प्रशिक्षण, समाज कल्याण मार्फत राबवित असलेल्या विविध योजना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मार्गदर्शनसह बार्टी पुणे मार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण, युपीएससी एमपीएससी, आयबीपीएस जेईई नीट इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, आधिछत्रवृत्ती उपक्रमाबाबत ही माहिती देण्यात येत आहे जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा होईल.तसेच मोठ्या संख्येने होलार समाज बांधवांनी विभागीय कार्यशाळाचा लाभ घ्यावा सर्व प्रशासकीय अधिकारी योग्य मार्गदर्शक. करतील 1) अप्पर जिल्हाधिकारी , 2) सामाजिक न्याय विभाग, 3) विशेष सहाय्य विभाग, 4) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती 5) प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण, 6) विभाग , उपविभागीय अधिकारी, महसूल उपविभाग, 7) सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बार्टी पुणे यांनी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी विविध संबंधित विभागांना आमंत्रित करण्यात येत आहे. तरी आपण स्वतः व आपल्या संघटनेचे प्रतिनिधी सदस्य व समाज बांधव यांनी उपस्थित राहून जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा तसेच एक दिवशीय विभागीय कार्यशाळेची तारीख ठिकाण लवकरच कळवले जाईल याची नोंद घ्यावी. असे अहवान संस्थेचे मार्गदर्शन श्री भगवान जावीर गुरुजी प्रेरणास्थान व श्री.बबनराव करडे माझी तहसीलदार सातारा श्री अर्जुन खांडेकर सचिव जगन्नाथ पारसे संजय ऐवळे पुणे शहर अध्यक्ष यांनी केले आहे.

Featured Post

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मार्फत कोल्हापुरी चप्पल उत्पादन करणाऱ्या करारासाठी G I नामांकन करणेसाठी व सभासद नोंदणीचे काम चालू आहे,तरी कोल्हापूर,सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील सर्व चप्पल बनवणाऱ्या कारागिरांनी वरील फॉर्म ऑनलाइन भरावे व यामध्ये फॉर्म भरताना कांहीं अडचण आल्यास विश्वास करंबे जिल्हा कार्यालय कोल्हापूर mo no 9096382278 व सतीश कांबळे मोबाईल फोन 9823431916यांचेशी संपर्क करावा. आपला विश्वास तुमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे. संपर्क7972140451 https://forms.gle/2E7rp1RrhCo4BzWt7

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts