डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संस्थेचे मा महासंचालक सुनिलजी वारे सर यांना वाढदिवसानिमित्त मंगलमय सदिच्छा.. तुमच्या कष्टाचे व्हावे चांदणे, तुम्हाला यशाचा चंद्र दिसावा, तुमच्या आयुष्यातील प्रत्यक्ष प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा..... आयुष्याच्या प्रत्येक क्षणी फुलासारखे फुल जाता.... क्षणाक्षणाच्या लाटावर आयुष्य हे झुलता... अश्रू असो कोणाचेही, तुम्ही विरघळून जातात.... कोणीही सोबत नसले तरी, तुम्ही मात्र सर्वांची होता! प्रत्येक क्षणी आनंद भरभरून तुमच्या वाट्याला यावा.... फुलासारखं सुगंध तुमच्या जीवनात दरवाळावा... सुख तुम्हाला भरभरून मिळावे, दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे, हाश्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण साखरेसारखा गोड असावा.!! आपलं अवघड जीवन असं छान, टवटवीत फुललेलं असू दे...!! व्हावे तुम्ही शतायुषी.. व्हावे तुम्ही दीर्घायुष्य.. एकच मनी इच्छा तुम्हाला शेवटी एवढेच सांगेन, आयुष्यात तुम्हाला खूप खूप यश मिळो तुमच्या नावाचा डंका जगात घुंमूदे. हे वर्ष सुख समुद्री आणि भरभराटीचे जावो अशीच प्रत्येक वर्षी सर्वात समोर शुभेच्छा देण्याची संधी मिळू पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 शुभेच्छुक होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य सर्व संचालक मंडळ सर्व सभासद समाज बांधव व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव अयवळे व परिवार
Featured Post

About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...