मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

छत्रपती संभाजी राजे, भिमा कोरेगाव युद्धाचे , तसेच महारांचा लष्करी ईतिहासाचे अभ्यासक बार्टी संस्थेचे विस्तार व सेवा आयबीपीएस विभागाचे विभागप्रमुख सर्वांना सोबत घेऊन चालनारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक आदरणीय डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण सर यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो मंगलमय सदिच्छा.. तसेच उगवतीच्या किरणासारखी उत्साही रहा मनाच्या फुलदाणीत स्नेहफुलांचे गुच्छ जपा भावनाच्या दवबिंदूची त्यावर हळूवार पखरण करा क्षण मोलाचे जगून घ्या जाणाऱ्या त्या क्षणांना आठवणीचे मोती द्या आज तुमचा वाढदिवस लाख लाख शुभेच्छा ज्या ज्या अपेक्षित, त्या साऱ्या पूर्ण होवोत इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी एवढेच सांगेन, आयुष्यात तुम्हाला खूप खूप यश मिळो तुमच्या नावाचा डंका जगात घुमूदे. हे वर्ष सुख, समुद्धी आणि भरभराटीचे जावो अशीच प्रत्येक वर्षी सर्वांसमोर शुभेच्छा देण्याची संधी मिळो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹🌹 शुभेच्छुक होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे व सर्व संचालक मंडळ व समाज बांधव






 

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts