होलार समाज बांधवांना सप्रेम नमस्कार, मी श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे तुमच्या आमच्या हक्काचा माणूस महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव सर्व संघटना इत्यादीचे नेते व पदाधिकारी यांना नम्रपणे आव्हान करत आहे की होलार समाजाच्या विविध मागण्याबाबत पंढरपूर येथे दिनांक 17 /7/2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंढरपूर येथे येत आहेत त्यावेळी घेरावा घातला जाणार आहे आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणा दिल्या जाणार आहेत तरी या. आंदोलनामध्ये सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन सहकार्य करावे असे नम्रपणे आव्हान करत आहे. मी ही सहभागी होत आहे तुम्ही सहभागी व्हावे. आपला विश्वासू तुमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...