मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाजातील बांधवांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत एकदिवसीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे दिनांक 10 जुलै 2025 रोजी सकाळी 9 .30 ते 5 .या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर,-431001येथे मा. सुनीलजी वारे सर महासंचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे IS0 9001: 2015 आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त संस्था संस्थेच्या वतीने सर्व होलार समाज बांधवांना नम्र विनंती आहे की. होलार समाजाची चुकीचे जात नोंद ही केवळ व्यक्तिगत समस्या नसून एक सामाजिक आणि प्रशासकीय अन्याय आहे, याचा परिणाम संपूर्ण समाजावर झाला आहे. तसेच अनेक व्यक्तीच्या शाळा, नोकरी, ओळखपत्रे यामध्ये चुकीच्या जाती (मंग, चांभार, लोहार, सुतार इ. नोंदवल्या गेल्या आहेत. यामागे कोणत्याही व्यक्तीचा हेतूपुरस्सर प्रयत्न नसून इतिहासिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे झालेली चूक आहे. या चुकामुळे समाजातील अनेक व्यक्तींना जातीचा योग्य लाभ मिळत नाही. तसेच जात प्रमाणपत्र सुधारणा प्रक्रिया: काय करावे तहसील कार्यालय येथे जात प्रमाणपत्र सुधारण्यासाठी अर्ज करा, जात पडताळणी समिती कडे फेरविचारासाठी अर्ज द्या त्यामध्ये चुकीच्या नोंदीच्या कारणाची स्पष्टीकरण द्या शाळेत नोंद करताना शिक्षकाकडून झालेली चूक, असा उल्लेख करा या समस्येवर उपाययोजना मार्गदर्शन सर्व वरील अडचणी सोडवण्या संदर्भात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपला विश्वासू मा.बबन करडे साहेब नायब तहसीलदार तथा संस्थेचे सल्लागार अँड जी एन ऐवळे कायदे तज्ञ तथा संस्थेचे कायदे तज्ञ सल्लागार मा.अर्जुन खांडेकर सचिव मा.जगन्नाथ पारसे खजिनदार संपर्क 97 64 96 90 74

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts