होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था महाराष्ट्रामध्ये पहिली संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे पत्रकार परिषद होलार समाजाच्या न्याय मागण्यांसाठी होलार समाज सामाजिक संस्था ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणित संस्था या मानांकन प्राप्तीचा गौरव सोहळा व शासनासमोर समाजाच्या विविध मागण्यांचा जागर प्रसिद्धीपत्रक गेल्या अनेक वर्षांपासून होलार समाज सामाजिक संस्था, पुणे ही संस्था समाजाच्या हक्काच्या व न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यां यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार, भेटीगाठी, बैठकांद्वारे या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्या आहेत. परंतु, राज्य शासनाकडून अद्यापही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, यामुळे होलार समाजात तीव्र नाराजी आहे. त्यामुळे होलार समाज सामाजिक संस्था पत्रकार परिषद आयोजित करत असून लवकरच तारीख वेळ कळवली जाईल न्याय सन्मान व हक्कासाठी आवाज आपली उपस्थिती ही आमची ताकद असेल सर्व पत्रकार बंधूंनी सहकार्य करावे, ही नम्र विनंती. श्री. बबनराव करडे – नायब तहसीलदार (सेवानिवृत्त), सल्लागार अँड. जी. एन. ऐवळे – कायदे सल्लागार सौ. शोभा मॅडम – उपाध्यक्ष श्री. अर्जुन खांडेकर – सचिव श्री. जगन्नाथ पारसे – खजिनदार सर्व समाज बांधव सर्व सदस्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत. संपर्क 97 64 96 90 74
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...