सर्व समाज बांधवांना
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ....!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*मी अविवेकाची काजळी। फेडूनी विवेकदीप उजळीं । तें योगियां पाहे दिवाळी । निरंतर ।।*
💥✨💥✨💥✨💥✨
*श्री ज्ञानेश्वरी।।*
*मी विवेकरूपी दिव्यावर आलेली अविचाराची काजळी झाडून, त्याला प्रज्वलित करते. तेव्हा योग्यांसाठी न मावळणारा दिवाळीचा दिवस उजाडतो.अर्थात, न संपणारी आनंदाची दिवाळी असते.*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,*
*लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.*
*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी*कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
*या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो…*
*दिवाळीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा…”*
- होलार समाज सामाजिक संस्था..☺️🙏💥✨💥💫☀️🌟🌟💥✨💥
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔