दिनाक 13 /8/2023 रोजी मा.अरविंद किसनराव कांबळे प्रदेश महासंचिव महा.राज्य मानव लोक विकास शिक्षण व सेवाभावी मंडळ संविधान सन्मान परिक्षा अभियान औरंगाबाद व मा.विजय शिनमारे जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद सविधान जनजागृति अभियान औरंगाबाद व मा.जयप्रकाश टाकणखार सचिव संविधान जनजागृती अभियान औरंगाबाद यांनी होलार समाज सामाजिक संस्था पुणे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या मुख्य कार्यालयाल गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे दिली भेट त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे व सिताराम ऐवळे व शोभा जोशी तसेच सारिका हातेकर बॅक मॅनेजर यांच्या शुभहस्ते भारताचे संविधान भेट देऊन स्वागत करण्यात आले त्यावेळी त्यानी वरील अधिकारी यांनी होलार समाज सामाजिक संस्थेचे कामकाज बघुन भरभरून कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...