महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळणयाकरता येणारया अडचणीबाबत अनेक जिल्ह्यातून विद्यार्थ्याने अडचणी येत असल्याचे होलार समाज सामाजिक संस्थेला लेकी पत्राद्वारे कळवला आहे त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हातील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष व सचिवांना भेट दिली जाणार आहे. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष व शिष्ट मंडळ हे जिल्हा सोलापूर जात पडताळणी समिती अध्यक्ष सचिव यांना दि.10.6.2024 रोजी दुपारी वेळ 2 वा.प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा केली जाणार आहे या प्रश्नात आपण लक्ष घालून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अडचणी मार्गी लावण्यात याव्यात अशी विनंती केली जाणार आहे.
About Me
Popular Posts
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...